सोमवार, ८ सप्टेंबर, २०१४

बायकोबरोबर जिंकन 

मला कधीच जमत नाही 

पण ती घरात नसताना 

माझ मन रमत नाही 




             स्वलिखित 

             नितीन खापरे

                 दि. ०९/०९/२०१४



दहा दिवस झाले चला आता जातो 

पुढच्या वर्षी आवाज द्या लगेच धावत येतो 


गणपती बाप्पा मोरया  पुढच्या वर्षी लवकर या