शब्द
सोमवार, १३ ऑक्टोबर, २०१४
तूझा हळूवार स्पर्श
मज वाटे हवा हवा
प्रत्येक स्पर्शात तुझ्या
मिळे अनूभव नवा
जन्मभर तुझ्या स्पर्शांचा
आनंद असाच मिळत राहावा
ना व्हावीस दूर तू
ना स्पर्शांचा दुरावा
स्वलिखित
नितीन खापरे
दि . १४/१०/२०१४
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)