मराठी शायरी

बघा ना काय नशीब असत साल 

आज प्रेम आणि मरण एकदाच दारात आल 

मरणाला बोललो थोडा वेळ जाऊ दे 

आता कुठ आलीय ती डोळे भरून पाहू दे 

शरीर घेऊन जा माझ पण 

आत्मा इथेच राहू दे 

जिवंतपणी नाही,मरणानंतर तरी एक होऊ दे 



         स्वलिखित 

                 नितीन खापरे 

                   दि.२१/०८/२०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: