शब्द
मंगळवार, १९ ऑगस्ट, २०१४
तूझ्या -माझ्या मध्ये
पून्हा जग आलं
मनातलं दूखः
पापण्यात बघ आलं
तूझ्या-माझ्या मध्ये
काळ ढग आलं
पापाण्यातून पाणी
पुन्हा सलग आल
ना तु जिंकलीस
न मी जिंकलो
तूझ्या-माझ्या मध्ये
पुन्हा जग विजयी झाल
स्वलिखित
नितीन खापरे
दि.१९/०८/२०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा