शब्द
शनिवार, ३१ मे, २०१४
चारोळी
पहिले तुला अन
शायरी आली
प्रेमाची पहिली
पायरी आली
पहिले तुला अन
शायरी आली
प्रेमाची पहिली
पायरी आली
आता रोज चकरा मारतोय
तुझ्या दारावर
कारण
आंब्याला तुझ्या
कैरी आली
स्वलिखित
नितीन खापरे
दि. ३१/०५/२०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा