गुरुवार, ८ मे, २०१४

अत्ता कुठे शहाणा झालोय 
सोड मला जाऊ दे 
जुन्या डोळ्यातून जुनेच जग 
नव्या नजरेने पाहू दे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: